Pune News : राज्यात ई-गव्हर्नन्समध्ये पुणे जिल्हा परिषद अव्वल

राज्यातील ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हा परिषद ठरली अव्वल.
Pune ZP

Pune ZP

sakal
Updated on

पुणे - राज्यातील ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. मुख्यमंत्री १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्यमापनात २०० पैकी १९६.२५ गुण मिळवत पुणे जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. डिजिटल प्रशासन, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवांमध्ये केलेल्या व्यापक सुधारणा या यशामागील प्रमुख ठरल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com