Pune News : भाडेकरारासाठी ठशांऐवजी डोळ्यांची नोंदणी, पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नवा पर्याय

Digital Governance : ज्येष्ठ नागरिकांसाठी डोळ्यांच्या बुबुळाच्या आधारे भाडेकरार नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे, त्यामुळे ठशांमुळे होणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत.
Digital Governance
Digital GovernanceSakal
Updated on

पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने भाडेकरार करण्यासाठी आता डोळ्यांतील बुबुळांच्या आधारे आधार पडताळणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे हातांच्या ठशांचा वापर न करताही भाडेकरार होणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com