
Ganesh Festival 2025
Sakal
खडकवासला : धायरीत २५ वर्षांपूर्वी हवेली पोलिसांच्या ‘एक गाव- एक गणपती’ संकल्पनेतून गणेशोत्सवाला नवा आयाम मिळाला होता. त्यावेळी १० ते १५ मंडळे सहभागी होती. यंदा नांदेड सिटी पोलिसांच्या नियोजनामुळे तब्बल ४५ मंडळांचा सहभाग असलेली विसर्जन मिरवणूक पार पडली.