Society Registration : मोठी बातमी! सोसायट्यांची नोंदणी आता घरबसल्या होणार

गृहनिर्माण सोसायटी असो की आदिवासी, स्वयंरोजगार सोसायटीची नोंदणी करावयाची असो, त्यासाठी आता सहकार खात्याच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज नाही.
Society Registration

Society Registration

sakal

Updated on

पुणे - गृहनिर्माण सोसायटी असो की आदिवासी, स्वयंरोजगार सोसायटीची नोंदणी करावयाची असो, त्यासाठी आता सहकार खात्याच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज नाही. कारण ही नोंदणी आता ऑनलाइन करता येणार आहे. त्यामुळे घरबसल्या अर्जापासून ते नोंदणी प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे यापुढील काळात नव्याने निर्माण होणाऱ्या सोसायट्यांची नोंदणी करणे आणखी सोपे होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com