Pune News : सद््विचारी लोकांनी परिवर्तनासाठी एकत्र यावे'; दिलीप कुलकर्णी यांचे आवाहन
Manuskaar Award : पर्यावरणतज्ज्ञ आणि लेखक दिलीप कुलकर्णी यांना ‘माणूसकार श्री. ग. माजगावकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला; विधायक विचारांची गरज अधोरेखित.
पुणे : ‘‘सामाजिक परिवर्तन एकदम होत नाही; चांगले, सद्््विचारी लोक हळूहळू एकत्र येत जातात, तेव्हा परिवर्तन घडते. मात्र, यासाठी सकारात्मक गोष्टींचा जाणीवपूर्वक प्रसार करायला हवा.’’ असे मत पर्यावरणतज्ज्ञ आणि लेखक दिलीप कुलकर्णी यांनी व्यक्त केले.