Tribal Central Kitchen Inspection: आदिवासी आश्रमशाळांसाठी कोटमदरा सेंट्रल किचनमध्ये स्वच्छता व अन्नगुणवत्तेची तपासणी; विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य

कोटमदरा सेंट्रल किचनला माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट; आदिवासी आश्रमशाळांतील ४५०० विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक, सुरक्षित व दर्जेदार भोजन व्यवस्थेची सखोल पाहणी
The facility prepares nutritious meals daily for around 4,500 students studying in government Ashram schools across three talukas.

The facility prepares nutritious meals daily for around 4,500 students studying in government Ashram schools across three talukas.

Sakal

Updated on

घोडेगाव : कोटमदरा (ता आंबेगाव ) येथील आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचनला आज (ता. ९) प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अन्न तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, स्वच्छता व्यवस्था, अन्नधान्याची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांसाठी तयार होणाऱ्या भोजनाची पाहणी राज्याची माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली . या सेंट्रल किचनमधून खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ४५०० विद्यार्थ्यांना दररोज सकस, पौष्टिक व दर्जेदार भोजन पुरविले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com