Dilip Walse Patil: पिके करपू लागली, पिण्याच्या पाण्याचीही चिंता; कुकडी, डिंभे, चासकमानमधून आवर्तन सोडण्याची वळसे पाटलांची मागणी

Walse Patil Seeks Water Release From Three Dams to Save Crops: पुणे आणि अहिल्यानगरमध्ये पाणीटंचाई; दिलीप वळसे पाटलांचे तीन धरणांतून आवर्तन सोडण्याचे साकडे
Pune and Ahilyanagar Face Water Shortage as Dilip Walse Patil Demands Irrigation Water From Kukadi Dimbhe and Chas Kaman Dams

Pune and Ahilyanagar Face Water Shortage as Dilip Walse Patil Demands Irrigation Water From Kukadi Dimbhe and Chas Kaman Dams

esakal

Updated on: 

-डी. के. वळसे पाटील

मंचर :"पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसह राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपू लागली असून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी कुकडी, हुतात्मा बाबू गेनू(डिंभे धरण) व चासकमान धरणांतून तातडीने पाण्याचे आवर्तन सोडावे, "अशी मागणी माजी विधानसभा अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com