Dilip Walse Patil: तब्बल ३६ वर्षांनंतर दिलीप वळसे पाटील पुन्हा एसटीत! मंचर ते पारगाव कारखाना केला प्रवास, प्रवासीही थक्क

After 36 Years Dilip Walse Patil Travels on the Rajmata Jijau Bus: राजमाता जिजाऊ एसटी बसमधून वळसे पाटलांचा प्रवास; नागरिकांना केले आवाहन
Dilip Walse Patil ST Bus Journey After 36 Years Draws Attention as He Appeals to Citizens to Use Public Transport

Dilip Walse Patil ST Bus Journey After 36 Years Draws Attention as He Appeals to Citizens to Use Public Transport

esakal

Updated on: 

-डी.के. वळसे पाटील .

मंचर : राजकारणाच्या धावपळीत अनेक वर्षे खासगी वाहनातून प्रवास करणारे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तब्बल ३६ वर्षांनंतर पुन्हा एकदा एसटी बसमधून प्रवास केला. मंचर आगारात नव्याने दाखल झालेल्या राजमाता जिजाऊ एसटी बसमधून त्यांनी मंचर ते पारगाव कारखाना असा प्रवास रविवारी ( ता.१८ ) केला. विशेष म्हणजे, त्यांच्यासमवेत सुमारे ५० प्रवासीही या प्रवासात सहभागी झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com