devendra shaha, dilip walse patil and shivajirao adhalraon patil
sakal
मंचर - मराठवाडा व सोलापूर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. अवघ्या अर्ध्या तासात तब्बल ८४ लाख रुपये निधी जमा झाला. यामधून १२ हजार किराणा किट तातडीने पूरग्रस्तांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.