Dam Leakage: डिंभे धरणाला गळतीचे ग्रहण; वर्षाला दोन टीएमसी पाणी वाया जाणार.

Dimbhe Dam Leakage, Water Loss, Dam Repair Fund : आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या भिंतीतून प्रतिसेकंद १,८०० लिटर पाण्याची गळती होत असल्याचे वृत्त आहे.
Water leakage from the wall of Dimbhe Dam in Ambegaon taluka has raised concerns over water conservation and irrigation planning.

Water leakage from the wall of Dimbhe Dam in Ambegaon taluka has raised concerns over water conservation and irrigation planning.

esakal

Updated on: 

डी.के.वळसे पाटील.

मंचर : आंबेगाव, जुन्नर, शिरूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण)येथील धरणभिंतीतून प्रतिसेकंद तब्बल १ हजार ८०० लिटर पाण्याची गळती होत आहे. या गळतीमुळे दररोज सुमारे १५ कोटी ५५ लाख लिटर पाणी वाहून जात असून, गळती कायम राहिल्यास वर्षभरात जवळपास दोन टीएमसी पाणी वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. आगामी रब्बी हंगामाच्या दुष्काळ सददृश पार्श्वभूमीवर ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com