Dimbhe Dam Rehabilitation: डिंभे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती; २३ गावांतील २७६ कुटुंबांचे प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश

डिंभे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती; २३ गावांतील २७६ कुटुंबांचे भूखंड प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश
Dimbhe Dam Rehabilitation

Dimbhe Dam Rehabilitation

Sakal

Updated on

मंचर : हुतात्मा बाबू गेनू ( डिंभे धरण) क्षेत्रातील धरणग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसन आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच आंबेगाव तालुक्यातील २३ गावांतील २७६ कुटुंबाना जमीन व घरांसाठी भूखंड पुनर्वसन प्रस्ताव ता.३१ ऑगस्टपर्यंत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे निर्देश राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com