Mulshi Dam Water : मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत ८ हजार १०० क्यूसेक्सने विसर्ग सुरू.....

मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत ८१०० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आलेले आहे.
mulshi dam water release

mulshi dam water release

sakal

Updated on

पिरंगुट - मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत ८१०० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे मुळा नदीकाठावरील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com