student soham gore
sakal
आळंदी - 'समुद्राच्या पाण्यामुळे चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून मी पाण्यात न जाता बाजूलाच उभे राहणे पसंत केले... आणि वाचलो. पण डोळ्यांदेखत माझे आठ मित्र लाटांमध्ये गायब झाले,' अशी थरथरत्या आवाजात प्रतिक्रिया सहलीतून बचावलेल्या सोहम गोविंद गोरे या विद्यार्थ्याने आज व्यक्त केली.