Pune Traffic: दिवे घाटातील सुरुंगामुळे वाहतूक विस्कळित; पूर्वसूचना न देता रस्ता बंद केल्याने प्रवासी हैराण
Dive Ghat: पुणे-पंढरपूर महामार्गावरील दिवे घाट रस्ता रुंदीकरण आणि सुरुंगाच्या कामामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना पूर्वसूचनेशिवाय थांबविल्याने संताप व्यक्त होत आहे.
पुणे : पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील दिवे घाटातील रस्ता रुंदीकरणामुळे करण्यात येत असलेल्या सुरुंगाच्या कामामुळे सर्वसामान्य प्रवासी आणि वाहनचालकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.