नवरात्र उत्सवाच्या बैठकीला गेले अन् एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची बातमी कळली; वडील जागीच सुन्न... दिवेआगर घटनेवर अजूनही विश्वास नाही

Diveagar Sea Tragedy and Alandi Students : दिवेआगर दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू; नवरात्र उत्सवाच्या बैठकीत एकुलत्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडील सुन्न.
Families mourn after eight students from Alandi reportedly died in a sea drowning incident at Diveagar

Families mourn after eight students from Alandi reportedly died in a sea drowning incident at Diveagar

esakal

Updated on: 

आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’च्या सहलीसाठी दिवेआगर येथे गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी आठ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर आळंदी, केळगाव आणि चऱ्होली खुर्द परिसरात शोककळा पसरली. सायंकाळी दुर्घटनेची माहिती मिळताच पालक, नातेवाईक आणि नागरिकांमध्ये मोठी घालमेल निर्माण झाली. आपली मुले सुखरूप परततील, या अपेक्षेने असलेल्या कुटुंबीयांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com