Diveagar Tragedy: दिवेआगर दुर्घटनेनंतर पालक हवालदिल; अकॅडमीकडून माहिती न मिळाल्याचा आरोप, घटना निशब्द करणारी... मात्र चौकशी झाली पाहिजे!

Diveagar Tragedy Leaves Parents Distressed in Alandi: दिवेआगर दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश; अकॅडमीच्या निष्काळजीपणावर संताप
Diveagar Tragedy Sparks Anger Among Parents as Academy Faces Questions Over Student Safety and Emergency Communication

Diveagar Tragedy Sparks Anger Among Parents as Academy Faces Questions Over Student Safety and Emergency Communication

esakal

Updated on: 

- विलास काटे

आळंदी : दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर सहल आयोजित करणाऱ्या आळंदीतील विनर्स अकॅडमीच्या प्रभाग चार मधील इमारतीतील कार्यालयाला आज टाळे लागले होते. अपघाताची बातमी समजल्यानंतर सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले होते. मात्र दुर्दैव असे की, अकॅडमीच्या वतीने कोणताही कर्मचारी पालकांना मदत करण्यासाठी तसेच योग्य माहिती देण्यासाठी उपस्थित नव्हता. त्यामुळे पालक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्यांबद्दल संतापाची लाट होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com