Couple Divorce : ‘मुखत्यारपत्रा’च्या मदतीने जोडप्याचा घटस्फोट

वेगवेगळ्या देशांत नोकरी करणाऱ्या पती-पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी पुणे न्यायालयात अर्ज केला.
divorce

divorce

sakal

Updated on

पुणे - वेगवेगळ्या देशांत नोकरी करणाऱ्या पती-पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी पुणे न्यायालयात अर्ज केला. त्यांची भारतात उपस्थिती शक्य नसल्याने त्यांच्या मातांनी ‘मुखत्यारपत्र’ (पॉवर ऑफ ॲटर्नी) घेऊन संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पती-पत्नीशी संवाद साधून निर्णय ऐच्छिक असल्याची खातरजमा केली आणि सहा महिन्यांचा कूलिंग ऑफ पिरियड शिथिल करून घटस्फोट मंजूर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com