Diwali Courier : दिवाळी फराळाचा सुगंध परदेशात; पुण्यात टपाल कार्यालयांसह कुरिअर सेवांचे बुकिंग सुरू

Pune Update : दिवाळीच्या निमित्ताने पुणेकरांनी परदेशात राहणाऱ्या आप्तेष्टांना फराळ पाठवण्यासाठी कुरिअर व टपाल सेवा धावती केली असून, बुकिंगसाठी मोठी गर्दी दिसून येतेय.
Diwali Courier

Diwali Courier

Sakal

Updated on

पुणे : दिवाळी जवळ आली की परदेशातील नातेवाईक, मित्रमंडळींना फराळ व भेटवस्तू पाठविण्याची लगबग सुरू होते. यंदाही युरोप, अमेरिका, मध्यपूर्व व आशियाई देशांमध्ये राहणाऱ्या आपल्या प्रियजनांना पारंपरिक फराळ पाठविण्यासाठी पुणेकरांनी आतापासूनच कुरिअर सेवांचे बुकिंग सुरू केले आहे. टपाल सेवेसह खासगी कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून बुकिंग केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com