Bopdev Ghat Crime : बोपदेव घाट प्रकरणातील मुख्य आरोपीची होणार डीएनए चाचणी

बोपदेव घाटातील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी शोएब अख्तर ऊर्फ शोएब बाबू शेख याची डीएनए चाचणी केली जाणार.
bopdev ghat rape case accused
Bopdev ghat rape case accusedsakal
Updated on

पुणे - बोपदेव घाटातील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी शोएब अख्तर ऊर्फ शोएब बाबू शेख याची डीएनए चाचणी केली जाणार आहे. या प्रकरणातील आरोपी घटनास्थळी थुंकले होते. आरोपी शेख यांचे रक्त, नखे, तसेच थुंकीचे नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणार असल्याचे पोलिसांनी बुधवारी न्यायालयात सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com