Pune News : दारूच्‍या नशेत ऑन ड्यूटी डॉक्‍टर झाला ‘तर्राट’; नागरिकांच्‍या तक्रारीनंतर सेवा समाप्‍तीची झाली कारवाई

कर्तव्यात असताना दारू पिऊन ‘तर्राट’ झालेल्‍या वैद्यकीय अधिकाऱ्याने नशेतच बिबट्याच्या हल्‍ल्‍यात मृत्‍यू झालेल्‍या बालकाच्‍या मृतदेहाच्‍या शवविच्‍छेदनाचा केला प्रयत्‍न.
Doctor

Doctor

Esakal

Updated on

पुणे - कर्तव्यात असताना दारू पिऊन ‘तर्राट’ झालेल्‍या वैद्यकीय अधिकाऱ्याने नशेतच बिबट्याच्या हल्‍ल्‍यात मृत्‍यू झालेल्‍या बालकाच्‍या मृतदेहाच्‍या शवविच्‍छेदनाचा प्रयत्‍न केला. संबंधित डॉक्‍टर हा नशेत असल्‍याचे लक्षात येताच नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित डॉक्‍टरला घेराव घालत त्‍याला जाब विचारत वरिष्‍ठ अधिकाऱ्यांच्‍या कानावर हा प्रकार घातला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com