Cardiac Surgery: उच्च-जोखमीच्या हृदयरुग्णावर यशस्वी अत्याधुनिक उपचार; रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश, डाॅक्टरांची काैतुकास्पद कामगिरी!

hospital success story heart surgery: विश्वराज हॉस्पिटलमध्ये ६० वर्षीय उच्च-जोखमीच्या हृदयरुग्णावर कॅल्शियम ऑर्बिटल ॲयरेक्टॉमी व स्टेंटद्वारे यशस्वी उपचार; इन्ट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंडच्या मदतीने गुंतागुंतीची प्रक्रिया सुरक्षितरीत्या पार
Doctors Perform Remarkable Surgery, Save High-Risk Cardiac Patient

Doctors Perform Remarkable Surgery, Save High-Risk Cardiac Patient

esakal

Updated on

लोणी काळभोर : येथील विश्वराज हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने ६० वर्षीय हृदयरुग्णावर अत्यंत गुंतागुंतीची आणि उच्च-जोखमीची कॅल्शियम ऑर्बिटल ॲयरेक्टॉमी ही आधुनिक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या उपचारामुळे रुग्णावर अँजिओप्लास्टी करून त्याचे प्राण वाचवण्यात यश आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com