

Domestic Violence
sakal
पुणे : कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात पोटगीसह नुकसान भरपाईचे आदेश देऊनही याबाबत टाळाटाळ करणे पतीला महागात पडले. पतीसह कुटुंबीयांची मालमत्ता शोधून ती ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, तसेच त्यांच्याविरोधात अटकावणी अधिपत्र (डिस्ट्रेस वॉरंट) काढण्यात येणार आहे.