Pune News: गॅस तुटवड्याची अफवा! नागरिकांनो गोंधळून जाऊ नका; पुरवठा सुरळीत असल्याची गॅस कंपन्या, वितरकांची माहिती..

LPG distributors say gas cylinder supply is normal: गॅस तुटवड्याची अफवा निराधार, पुरवठा सुरळीत असल्याची खात्री
Rumors of Gas Shortage Spread, Companies Clarify LPG Supply is Smooth

Rumors of Gas Shortage Spread, Companies Clarify LPG Supply is Smooth

sakal

Updated on

पुणे: इराण आणि इस्राईल यांच्यातील युद्धामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होईल का? अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. परिणामी अनेक नागरिक गॅस एजन्सीकडे जाऊन तातडीने सिलिंडर भरून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र गॅस वितरक आणि गॅस कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या गॅस पुरवठा सुरळीत सुरू आहे आणि तुटवड्याची कोणतीही स्थिती नाही. सावधगिरी म्हणून व्यावसायिक गॅसच्या वितरणावर मात्र काही प्रमाणात निर्बंध आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com