Baramati News: डोर्लेवाडीत सभागृह, मंदिराच्या जागेवरून दोन गट आमनेसामने; तणावामुळे मोठा पोलिस बंदोबस्त

Dorlewadi Hall And Temple Land Dispute Creates Tension: बहुउद्देशीय सभागृह व महादेव मंदिराच्या जागेवरून वाद चिघळला; ग्रामपंचायतीच्या मध्यस्थीला दोन्ही गटांचा विरोध, तणाव शमवण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त
Dorlewadi Temple And Multipurpose Hall Land Dispute Creates Tension As Police Deploy Heavy Security In Baramati

Dorlewadi Temple And Multipurpose Hall Land Dispute Creates Tension As Police Deploy Heavy Security In Baramati

esakal

Updated on

डोर्लेवाडी: डोर्लेवाडी (ता.बारामती) येथे बहुउद्देशीय सभागृह व सार्वजनिक महादेव मंदिराच्या जागेवरून दोन गटात वाद व तणाव निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामपंचायत व स्थानिक पदाधिकारी यांनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले.मात्र दोन्हीही गटास तोडगा मान्य न झाल्याने चर्चा निष्फळ ठरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com