robbery on bunglow in daund
sakal
दौंड - दौंड शहर व सोनवडी ( ता. दौंड) येथे मध्यरात्री दोन बंगल्यांवर दरोडे पडले आहेत. त्यापैकी एका बंगल्यातील सहा लाख रूपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. दुसर्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्यात चोरीस गेलेल्या ऐवजाचा तपशील उपलब्ध झालेला नाही.