Accident
sakal
पुणे
Pune Accident : शहरात दुचाकी अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू
भरधाव वाहनचालकांमुळे दोन दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे.
पुणे - शहरात भरधाव वाहनचालकांमुळे दोन दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे. कोंढवा आणि हडपसर परिसरात घडलेल्या दोन स्वतंत्र अपघातांत दोघांचा मृत्यू झाला.

