Dr. Babasaheb Ambedkar: ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगभरात पोहोचणार; जयपूरमध्ये पाच वर्षांसाठी सामंजस्य करार, दोन्ही संस्था एकत्रित काम करणार!

Jaipur MoU for Ambedkar ideology awareness: बार्टी-पुणे आणि आंबेडकर फाउंडेशन-जयपूर यांच्यातील पाच वर्षांच्या करारामुळे डॉ. बाबासाहेबांच्या सामाजिक न्याय, समता व सक्षमीकरणाच्या विचारांचा देशभर आणि जागतिक पातळीवर प्रसार वेगाने होणार
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar

sakal

Updated on

पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था’ (बार्टी), पुणे आणि ‘डॉ. भीमराव आंबेडकर फाउंडेशन (आंबेडकर पीठ), जयपूर (राजस्थान) यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक न्याय, समता आणि सक्षमीकरणाचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि अनुसूचित जाती, तसेच इतर उपेक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्ही संस्थांनी एकत्र काम करणे, हा कराराचा मुख्य उद्देश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Dr. Babasaheb Ambedkar name for Miraj Panchayat building
Activists Install Dr Babasaheb Ambedkar Signboard
Dr Babasaheb Ambedkar Brass Statue Stolen from Buddha Vihar in Khaparkheda Police Begin Search for Accused
Pune Municipal Corporation increases monthly food allowance (DBT) for students of Dr. Babasaheb Ambedkar Hostel
Marathi News Esakal
www.esakal.com