dr. medha kulkarni
sakal
पुणे - ‘सध्या अनेक व्यक्ती आणि नेते महापुरुषांची बदनामी करणारे व्यक्तव्य करत आहेत. त्यांच्या या वक्तव्यांना सडेतोड उत्तर द्यायचे असेल तर त्या- त्या महापुरुषांवर आणखी पुस्तके निघायला हवीत. ज्यात आरोप करणाऱ्याच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे मिळतील. त्या पुस्तकांतील माहिती खरी आणि निष्पक्ष असायला हवी, असे मत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.