
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड यांना अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे आयआरएफ बिल्डर्स फोरम आणि रॉजर विल्यम्स आयआरएफ पुरस्कारांमधील प्रतिष्ठित ‘ग्लोबल बिझनेस अँड इंटरफेथ पीस गोल्ड मेडल’ पुरस्काराने यंदा सन्मानित करण्यात आले.