Snakebite Control : राष्ट्रीय सर्पदंश सल्लागार समितीत डॉ. सदानंद राऊत यांची निवड

राष्ट्रीय सर्पदंश प्रतिबंध व नियंत्रणासाठी स्थापन समितीत नारायणगावचे जागतिक विषबाधा तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत; देशव्यापी धोरण, संशोधन व उपचार मार्गदर्शनाची जबाबदारी
Mission Zero Snakebite Death: A Lifesaving Initiative from Narayangaon to New Delhi

Mission Zero Snakebite Death: A Lifesaving Initiative from Narayangaon to New Delhi

Sakal

Updated on

नारायणगाव : केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (NCDC) सर्पदंश प्रतिबंध व नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रमासाठी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समिती स्थापन केली आहे.या समितीच्या सदस्यपदी नारायणगाव येथील विघ्नहर मेडिकल फाउंडेशनचे जागतिक विषबाधा व सर्पदंश तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांचा समावेश करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com