dr. sanket kachole
sakal
पारगाव - आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे सारख्या लहान खेड्यात जन्मलेल्या डॉ. संकेत सुभाष काचोळे या तरुणाला दक्षिण कोरियामधील कर्करोगावरील संशोधकांच्या ‘मिकाई’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली तसेच त्याच्या संशोधनाला सर्वोत्कृष्ट संशोधनाचे पारितोषिक मिळाले आहे. डॉ. संकेत काचोळे याने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वस्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.