Education Leader Passes Away: शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन; विद्यार्थी चळवळ व राज्य शिक्षण धोरणात मोठे योगदान

विद्यार्थी चळवळ, अध्यापन आणि राज्याच्या शिक्षण धोरणात मोलाची भूमिका बजावणारे डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे अल्पशा आजाराने निधन; शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची उणीव भासणार
Dr. Shripad Dhekane, former ABVP worker and education policy contributor, passes away at 62.

Dr. Shripad Dhekane, former ABVP worker and education policy contributor, passes away at 62.

Sakal

Updated on

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते, मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी डॉ. श्रीपाद ढेकणे (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. विद्यार्थी चळवळ, अध्यापन आणि राज्याच्या शिक्षण धोरण प्रक्रियेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com