पुणे - गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे (अभिमत विद्यापीठ) कुलगुरू म्हणून डॉ. उमाकांत दाश यांनी पदभार स्वीकारला. गोखले संस्थेत कुलगुरूपद स्वीकारण्यापूर्वी डॉ. दाश हे गुजरातमधील इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंटचचे संचालक आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे चेअर प्राध्यापक होते.