Ashwini Kedari : कलेक्टर होण्याचे स्वप्न राहिले अपूर्णच! पाळू येथील अश्विनी केदारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू
‘कलेक्टर होऊन लाल दिव्याच्या गाडीत घरी येणार’, असे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने वाटचाल करून परीक्षा देणारी पाळू येथील अश्विनी केदारी जीवन जगण्याची लढाई मात्र हरली.
पाईट - ‘कलेक्टर होऊन लाल दिव्याच्या गाडीत घरी येणार’, असे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने वाटचाल करून परीक्षा देणारी पाळू येथील अश्विनी केदारी जीवन जगण्याची लढाई मात्र हरली.