गाडीतून उतर, लायसन दे! महिला पोलिसाने अडवलं, कॅब चालकाशी घातला वाद; VIDEO VIRAL

Pimpri Chinchwad Viral Video: महिला पोलिसांनी कॅब ड्रायव्हरवर हात उचलत शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप चालकाने केला आहे. तसेच, पुरावा तपासण्याआधीच त्याला रात्रभर चौकीत ठेवून मानसिक त्रास दिल्याचाही दावा केलाय.
Cab Driver Alleges Assault And Harassment By Police

Cab Driver Alleges Assault And Harassment By Police

Esakal

Updated on

पिंपरी-चिंचवडमध्ये एका महिला पोलीस आणि कॅब ड्रायव्हरमधील वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणात महिला पोलिसांनी कॅब ड्रायव्हरवर हात उचलत शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप चालकाने केला आहे. तसेच, पुरावा तपासण्याआधीच त्याला रात्रभर चौकीत ठेवून मानसिक ताण दिल्याचाही दावा करण्यात येत आहे. या घटनेनंतर संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून प्रकरण चर्चेत आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com