मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 December 2019

मुंबईकडे जाणारी कार अज्ञात वाहनाला धडकल्याने हा अपघात झाला. अपघात ऐवढा भयंकर होता की, कार चालकाची समोरची कँबिन चक्काचुर होऊन चालक जागीच ठार झाला.

लोणावळा : मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर कारचा भीषण अपघात झाला असून यात एक जण ठार झाला आहे. हा अपघात (गुरुवार) आज सकाळच्या सुमारास खोपोली हदीतील बोरघाट उतरताना खोपोली एक्झिट व खालापुर टोलनक्याच्यामध्ये  झाला 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

मुंबईकडे जाणारी कार अज्ञात वाहनाला धडकल्याने हा अपघात झाला. अपघात ऐवढा भयंकर होता की, कार चालकाची समोरची कँबिन चक्काचुर होऊन चालक जागीच ठार झाला.

Video : आमच्याकडे पाहायला आता कुणाला वेळ नाही
अपघातानंतर मृत चालकाला आत अडकल्यामुळे कटरच्या साहाय्याने वाहन कापावे लागले. दरम्यान, मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक सुरळीत होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The driver was killed on the spot in car accident at the Mumbai Pune Expressway