iskon temple pay and park issue
sakal
कोंढवा - कोंढव्यातील इस्कॉन मंदिराजवळ असलेल्या महापालिकेच्या भक्तिवेदांत वाहनतळावर पार्किंगच्या नावाखाली वाहनचालकांची उघड लूट सुरू आहे. महापालिकेच्या नियमानुसार दुचाकीसाठी तासाला २ रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी १० रुपये असा शुल्क आहे.