shubham ingulkar
sakal
वेल्हे, (पुणे) - दुर्गम अशा राजगड तालुक्यातील अडवली येथील शुभम तानाजी इंगुळकरची घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करीत जिद्द व चिकाटी मेहनतीच्या जोरावर( एमपीएससी) द्वारे घेतला जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवत विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. दुसऱ्याच प्रयत्नात विक्रीकर निरीक्षक परीक्षा पास झाल्याबद्दल त्याच्यावर राजगड तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.