Drugs Seized : मिझोरामधील महिलेकडून साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; पुणे रेल्वे स्थानकातील कारवाई

दिल्लीतील पुण्यात आलेल्या मिझोराममधील महिलेकडून तीन कोटी ४१ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
Drugs Seized

Drugs Seized

sakal

Updated on

पुणे - दिल्लीतील पुण्यात आलेल्या मिझोराममधील महिलेकडून तीन कोटी ४१ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पुणे रेल्वे स्थानकात केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेकडून (डीआरआय) ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर अमली पदार्थ तस्करीचे आंतरराज्यीय जाळे उघडकीस येण्याची शक्यता ‘डीआरआय’मधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com