

over speeding and drunk driving case in pune
Sakal
पुणे : बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळ रविवारी (ता. २) पहाटे घडलेला भीषण अपघात हा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ आणि अतिवेगाने मोटार चालविल्यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मोटारचालकाने अचानक हँडब्रेक मारल्यामुळे गाडी घसरल्याने मेट्रोच्या खांबाला जोरदार धडकली असावी, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.