Pune Warje News: पुण्यात भरधाव मद्यधुंद कारचालकाचा कहर; वाहनांना धडक देत पोलिसांना चकवण्याचा व अपहरणाचा प्रयत्न

वारजेत मद्यधुंद कारचालकाकडून पाच-सहा वाहनांना धडक; पाठलाग करून पोलिसांनी अटक, अपहरणाच्या प्रयत्नासह गुन्हा दाखल
Drunk and Drive police action

"नशेत धुंद आणि डोक्यात गुर्मी!" पुण्यात मद्यधुंद चालकाने पोलिसालाच कारमध्ये 'किडनॅप' करण्याचा केला प्रयत्न; वारजेतील खळबळजनक घटना.

esakal
Updated on

पुणे: वारजे भागात मद्यधुंद कार चालकाने चार ते पाच वाहनांना धडक दिल्याची घटना मंगळवारी घडली. कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाचे कार चालकाने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com