Police Constable Abuse Pune : पोलिस शिपायाला शिवीगाळ; एक जणावर गुन्हा दाखल
Hadapsar News : हडपसरमध्ये मध्यरात्री दारू दुकानाजवळ पोलिस शिपायावर धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आल्याने आरोपीविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : पोलिस शिपायाला शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला. हडपसर भागातील एका मद्यविक्री दुकानासमोर सोमवारी (ता. २९) मध्यरात्री हा प्रकार घडला.