killed
sakal
भोर - महुडे (ता. भोर) येथील माळवाडीत दारुड्या मुलाने आईचा खून केल्याची घटना घडली असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. समीर काळू मालुसरे (वय-३१) असे अटक केलेल्या मुलाचे नाव असून त्यांने आई बेबी काळू मालुसरे (वय-५२) हिच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून ठार मारले आहे. याबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहिती अशी आरोपी समीर यास दारुचे व्यसन आहे.