Drunk Driving : पीएमपीएमएल चालकाकडून शिक्रापुरात प्रवाशाला मारहाण

Drunk Driving : शिक्रापूरमध्ये मद्यधुंद पीएमपीएमएल बसचालकाने प्रवाशाला पट्ट्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, इतर बसचालकांनी हस्तक्षेप करून प्रसंग आवरला.
Drunk Driving
Drunk Driving Sakal
Updated on

शिक्रापूर : येथील चौकात सोमवारी (ता. २३) पीएमपीएमएल बसच्या चालकाने पुणे ते तळेगाव ढमढेरे मार्गावरील एका प्रवाशाला बस थांबवून अक्षरश: कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. या वेळी उपस्थित प्रवासी, वाहक यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, तरी तो आवरत नसल्याने अखेर समोरून आलेल्या दुसऱ्या बसमधील वाहक-चालकानी त्याला अटकाव घालून हा प्रकार थांबविला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com