Pune Airport Missing Youth : दुबईहून दिल्लीला निघालेला तरुण पुणे विमानतळावरुन बेपत्ता; कुटुंबीयांची पोलिसांकडे धाव,शोध सुरू

Viman Nagar Police : नातेवाईकांसह विविध ठिकाणी शोध घेऊनही माहिती न मिळाल्याने त्याचा भाऊ मो. फैसल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. २ ऑगस्ट २०२६ रोजी विमाननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल असून, पोलिसांकडून अफजलचा शोध सुरू आहे.
Viman Nagar Police

Pune Airport Missing Youth

Esakal

Updated on: 

Viman Nagar Police: संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथे नोकरी करणारा तरुण दुबईवरुन दिल्लीला येत असताना पुणे विमानतळावर उतरून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्याच्या भावाने विमाननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून तरुणाचा शोध घेण्याची विनंती केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com