

Pune Mulshi Accident Two Women Killed After Dumper Falls on Home
Esakal
Dumper Accident During Filling Work Leaves Two Dead मुळशीत रिंग रोडच्या कामावेळी डंपर उलटून भीषण अपघात झालाय. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. बुधवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. भरावाच्या कामात असलेल्या डंपरवरील चालकाचं नियंत्रण सुटून तो एका घरावर उलटला. या दुर्घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या महिलेचा उपचारावेळी मृत्यू झाला.