
Dussehra Flowers Market
Sakal
पुणे : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये झेंडूला प्रतिकिलो ८० ते १२० रुपये बाजारभाव मिळाला. समाधानकारक बाजारभाव मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे चेहरे फुलले. दरम्यान, मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी उत्पादनात घट झाली आहे.