Video : स्वारगेट ते हडपसर मेट्रो मार्ग सुरू करण्याबाबत उममुख्यमंत्र्यांच्या सूचना

Dy CM ajit pawar suggestion of starting Metro route from Swargate to Hadapsar
Dy CM ajit pawar suggestion of starting Metro route from Swargate to Hadapsar

पुणे : पीएमआरडीए अंतर्गत मेट्रो हडपसरऐवजी कदमवाकवस्ती पर्यंत तसेच स्वारगेट ते हडपसर मेट्रो मार्ग सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबत अहवाल तयार करून कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पवार यांनी व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे आज मेट्रो प्रकल्प, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, एचसीएमटीआर मार्ग आदी विषयांवर आढावा घेतला. या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.



Video : तेव्हा सांगली बंदचे आवाहन केले असते तर बरे झाले असते : खा. कोल्हे

पवार म्हणाले, स्वारगेट ते हडपसर मेट्रो होणे गरजेचे आहे. स्वारगेट ते कात्रज हा मार्ग भूमिका राहणार असून, पिंपरी ते निगडी हा रेल्वे मार्ग एलिव्हेटेड असेल. कात्रज भागात कात्रज भागात नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे मेट्रो कात्रजपर्यंत नेण्याची आमची तयारी आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com