
E-Peek Survey
Sakal
पुणे : पाच गुंठे क्षेत्र ई-पीक पाहणीतून वगळण्याच्या निर्णयानंतर आता सातबारा उताऱ्यावर असलेले आकारी पड (पेरणी अयोग्य) असलेल्या क्षेत्राची नोंद ई-पीक पाहणीत घेण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.