E-Registration
sakal
पुणे - ई-रजिस्ट्रेशनमुळे नोंदणीप्रक्रिया सोईस्कर झाली असून, गेल्या पाच वर्षांत या सुविधेच्या माध्यमातून एकूण ३१ हजार ७८५ दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली.